Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर 12 hours ago
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 4 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 6 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 6 days ago
Bhor News – शिवरायांनी उभे केलेले गड किल्ले जतन व संवर्धन करून इतिहास जपण्याचे काम अविरतपणे करणार – खासदार निलेश लंके  7 days ago
Next
Prev
Home क्राईम

पुणे जिल्ह्यातील ‘या’ तीन तालुक्यात चोरीच्या घटना

मेडिकलमधून औषध, महामार्गावरुन पेसर आणि अंगणातून दुचाकीची चोरी

by Team Rajgad Publication
August 8, 2024
0
SHARES
463
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कामशेत/खेड/जुन्नर:  या तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये तीन प्रकारच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. कामशेत येथील एका मेडिकलमध्ये काम करीत असलेल्या कामगारानेच मेडीकलमधील औषधे लंपास केली आहेत. नाशिक मार्गाच्या बायपास काम चाललेल्या ठिकणी सेप्टी क्रॅश बॅरिअरचे पेसर चोरी गेली आहेत. तसेच जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथे घराच्या अंगाणातून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

मावळ तालुक्यातील कामशेत येथील शिवाजी चौकात दि. ६ रोजी पाश्वनाथ मेडिकल अॅन्ड जनरल स्टोअर आहे. या मेडिकलमध्ये काम करीत असणाऱ्या कामगाराने मेडिकलमधील १२ हजार किंमतीची औषधांची चोरी केली आहे. या प्रकरणी मेडिकचे मालक गुलाबचंद पाखराज गादिया व्यंय ( वय ६३ रा. शिवाजी चौक, कामशेत) यांनी दुकानातील कामगार याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव भवरलाल जसराम चौधरी (वय ४४ सध्या रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे) मूळ राहणार राजस्थान असे आहे. याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शेख हे करीत आहेत

You might also like

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

ओळख पटू नये म्हणून बिअर बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआरच चोरट्यांनी केली लंपास; राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये ४ लाख १० हजारांची चोरी

खेड तालुक्यातील तुकवाडी राक्षेवाडी दरम्यान पाबळरोड नाशिक महामार्ग येथील बायपासच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बसविलेले सेप्टी क्रॅश बॅरिअरचे पेसर अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय प्रभाकर इंगोले (वय ३५ रा. मंचर ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी पोलिसांनी फिर्याद दिली आहे. या प्रकणातील आरोपी अज्ञात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. चोरी केलेल्या सेप्टी क्रॅश बॅरिअरचे पेसर अंदाजे रक्कम तैहतीस हजार आहे. पोलीस हवालदार कुडेकर तपास करीत आहेत

जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील एका घराच्या अंगणातून दुचाकी चोरीला गेली आहे.  या प्रकरणी भास्कर रामचंद्र लोखंडे (वय ५१) रा. गोळेगाव, ता. जुन्नर, पुणे यांनी पोलिसांना फिर्यादी दिली आहे. चोरीला गेलेली दुचाकी ही हिरो होंडा कंपनीची असून, अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Tags: junnerkhedmavalrobery
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?
क्राईम

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

December 10, 2024
नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण
ताज्या बातम्या

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

December 6, 2024
Breaking News: राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मध्यविक्री दुकानात चोरी; चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ४ लाख रक्कम केली लंपास
ताज्या बातम्या

ओळख पटू नये म्हणून बिअर बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआरच चोरट्यांनी केली लंपास; राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये ४ लाख १० हजारांची चोरी

September 28, 2024
Breaking News: राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मध्यविक्री दुकानात चोरी; चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ४ लाख रक्कम केली लंपास
क्राईम

Breaking News: राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मध्यविक्री दुकानात चोरी; चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ४ लाख रक्कम केली लंपास

September 28, 2024
पोलीस असल्याची बतावणीः ८५ हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज केला लंपास; शिरवळच्या शिंदेवाडी फाट्यावरील घटना
क्राईम

नसरापूरः तुम्ही १०० रुपयाच्या नोटेला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी येईल; थाप मारून अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी केली लंपास

September 25, 2024
सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या
क्राईम

सुपा पोलिसांची कामगिरीः मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपींच्या सिनेस्टाईने पाठलाग करीत आवळल्या मुसक्या

September 19, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा

May 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.