Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी 6 hours ago
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन 12 hours ago
Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप 13 hours ago
Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा 6 days ago
Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला  6 days ago
Next
Prev
Home भोर

Ringrood Pune : ‘रिंगरोडसाठी बागायती जमिनींच्या भूसंपादनाची मोजणी होऊ देणार नाही’ – शिवरे ग्रामस्थांचा निर्धार

by Team Rajgad Publication
June 12, 2024
0
SHARES
866
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नसरापूर : शिवरे गावातील बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या व शेतकऱ्यांवर लादलेल्या प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता गुरुवारी (दि. १३) जमिनींची मोजणी होणार आहे. परंतु ही मोजणी न होऊ देण्याचा निर्णय शिवरे ग्रामस्थांनी घेतला आहे.

पुणे सातारा महामार्गावर असलेल्या शिवरे गावातील बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या व शेतकऱ्यांवर लादलेल्या प्रस्तावित रिंगरोडच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता गुरुवारी (दि. १३) जमिनींची मोजणी होणार आहे. या मोजनिला ग्रामस्थांचा विरोध असून  शिवरे येथील ग्रामस्थांची मंगळवारी (दि. ११) बैठक पार पडली. ग्रीनफिल्ड महामार्गाची चुकीची अधिसूचना रद्द करून नियोजित आराखड्याप्रमाणे रिंगरोड पूर्वीप्रमाणेच करावा. शेतकऱ्यांनी व कृती समितीने रिंगरोडच्या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला असून, जमिनींची मोजणी साठी नोटिसा न स्वीकारण्याचा निर्णय घेत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

You might also like

जांभुळवाडीतील शेतकऱ्यांचा PMRDA रिंगरोड प्रकल्पाला तीव्र विरोध

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

नोटिसा कोणीही स्वीकारू नये..(No one should accept notices..)

जमीन मोजणीच्या नोटिसा महसूल विभाकडे आल्या असून या नोटिसा कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन बैठकीत ग्रामस्थ व रिंगरोड कृती समितीने केले आले.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट (Ghat to eliminate farmers in the name of development)
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट घातला असून, शेतकऱ्यांनी रिंगरोडला वेळोवेळी हरकत घेऊन पूर्ण विरोध करूनही शासनाने गुरुवारी पोलिस बंदोबस्तात भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे. मात्र, या मोजणीला तीव्र विरोध करीत वेळप्रसंगी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

अन्याय करण्यासाठी फक्त शिवरे गावच का?

उड्डाणपूल होत नसल्याने निष्पाप नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे.यापूर्वी गावातून अनेक बाबीसाठी शासनाने जमिनीचे अधिग्रहण केलेले आहे. रिंगरोडच्या जाण्याने सर्व शेतजमिनी जाणार आहे. यामुळे अनेकांना गाव सोडण्यापलिकडे कोणताच पर्याय राहणार नाही. अन्याय करण्यासाठी फक्त शिवरे गावच का? असा प्रश्न ग्रामस्थ करत आहे.

किती क्षेत्र होणार संपादित

रिंगरोड व पुणे संभाजीनगर हरितक्षेत्र राजपत्र – अधिसूचनेनुसार या भागातील ९९ महसुली गट बाधित होत आहेत. बारमाही बागायती असणारे तब्बल २२३ एकर क्षेत्र संपादित होणार आहे.

Tags: baramatiringrood
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

जांभुळवाडीतील शेतकऱ्यांचा PMRDA रिंगरोड प्रकल्पाला तीव्र विरोध
पुणे

जांभुळवाडीतील शेतकऱ्यांचा PMRDA रिंगरोड प्रकल्पाला तीव्र विरोध

April 8, 2025
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
Politics

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

December 17, 2024
अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ
ताज्या बातम्या

अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

December 3, 2024
अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार
Politics

अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार

November 7, 2024
निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!
Politics

निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!

November 7, 2024
उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
ताज्या बातम्या

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

November 4, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

July 1, 2025
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.