Tuesday, September 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

निवडणूक – जिल्हा परिषद निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर

८ ऑक्टोंबर पासून प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीस सुरूवात

by Aakanksha Yadav
September 27, 2025
निवडणूक – जिल्हा परिषद निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर

भोर : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सुमारे पावणेचार वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या निवडणुका होण्याचा मार्ग सुकर  झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (२३ सप्टेंबर) ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचा समावेश आहे. येत्या ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. प्रारूप मतदार यादीवर गाव पुढाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. हरकतींचे निराकरण करून २७ ऑक्टोबर २०२५ रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था डिसेंबर अखेर निवडणुका घेण्याचे स्पष्ट केले आहेत.महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांचा कार्यकाल अनुक्रमे २० मार्च आणि १३ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला होता. त्यानंतर आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकालही संपला आहे. गेल्या काही वर्षापासून या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.

You might also like

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
Next Post
Bhor -वेळवंड खोऱ्यात ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘ उपक्रम ; राजेश बोडके युवा मंचाकडून दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य सुविधा

Bhor -वेळवंड खोऱ्यात ' डॉक्टर आपल्या दारी ' उपक्रम ; राजेश बोडके युवा मंचाकडून दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य सुविधा

ताज्या बातम्या

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group