Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor – वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पसुरेचे सरपंच पंकज धुमाळ यांचेकडून गरजूंना मदत

by कुंदन झांजले
July 10, 2025

वेळवंड खोरे सोशल फाउंडेशनकडुन विविध उपक्रम

वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता.भोर) येथील लोकनियुक्त विद्यमान सरपंच प्रवीण ऊर्फ पंकज धुमाळ यांनी आपल्या अलिकडेच झालेल्या (दि.२९ जून) वाढदिवसादिवशी अनावश्यक खर्च टाळून या भागातील विविध गरजूंना मदत केली.वेळवंड खोरे सोशल फाउंडेशनकडुन विविध उपक्रम राबवत एक हात मदतीचा पुढे करत ही मदत करण्यात आली .

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

आपल्याच गावातील युवक दत्तात्रय लक्ष्मण खोपडे याचा मागील महिन्यात मोठा अपघात होऊन डोक्याला व पायाला गंभीर दुखापत इजा झालेली होती तो सध्या धायरी पुणेतील सिल्वर ब्रीच हॉस्पिटल उपचार घेत असुन त्या दिवशी येथे जाऊन त्याची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करत त्यास छोटीशी मदत केली. त्यांना रक्कम रुपये १०,००१ /- चा धनादेश वेळवंड खोरे सोशल फाउंडेशन मार्फत  देण्यात आला व आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गरजूला मदत करण्याचा प्रयत्न केला . यावेळी सोबत उद्योजक तुषार पडवळ, प्रतीक धुमाळ उपस्थित होते. सदर युवकाचे आई वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले असुन या युवकला हॉस्पिटल  खर्च मोठा येत असल्याने ही मदत करण्यात आली.

तसेच बारे – म्हाळवडी माध्यमिक विद्यालय, बारे बुद्रुक, पसुरे त्यांनी माध्यमिक विद्यालय ,समर्थ विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय वेळवंड, शासकीय आश्रम शाळा पांगारी या वेळवंड खोऱ्यातील शाळांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले‌. ‌एकूण ७५  विध्यार्थ्यांना पॅड, वहि पेन ,पट्टी, पेन्सिल अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप”वेळवंड खोरे सोशल फाउंडेशन “तर्फे करण्यात आले. त्या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सरपंच पंकज धुमाळ, विकास सोसायटी चेअरमन रामचंद्र  देशमुख,  सुरेश धुमाळ, आप्पा झांबरे , उपसरपंच अनंत सणस, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, शिपाई व मोठ्या संख्येने शिपाई उपस्थित होते.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सामाजिक बांधिलकी जपत २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तर वाटप : जि.प. शाळेस संतरंज्याही भेट

सामाजिक बांधिलकी जपत २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि दप्तर वाटप : जि.प. शाळेस संतरंज्याही भेट

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group