Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

by SBPRNL
June 8, 2025
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

नसरापूर | प्रतिनिधी : दि. ७ जून रोजी नसरापूर येथे भोर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक शिवसेना तालुका संघटक कुलदीप कोंडे यांच्या पुढाकाराने उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीला तालुक्यातील सर्व विभागांतील प्रमुख पदाधिकारी आणि निष्ठावान शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आणि संघटनात्मक ताकद वाढवण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. कुलदीप कोंडे यांनी पक्षाचे धोरण, सामाजिक बांधिलकी आणि गावागावात संघटन मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

You might also like

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

या प्रसंगी सर्वांनी एकमुखाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाच्या तळागाळातील कार्याचा विस्तार करण्यासाठी स्थानिक प्रश्न, जनतेच्या अडचणी आणि गरजांवर केंद्रित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे, सामाजिक उपक्रम हाती घेणे, आणि गावोगावी लोकहिताचे कार्य करणे यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक शिवसैनिकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारावी आणि पक्षाचे विचार समाजात पोहोचवावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शेवटी, “शिवसेना ही फक्त राजकीय संघटना नसून समाज परिवर्तनाची ताकद आहे,” या जाणिवेने प्रेरित होत सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार केला. या बैठकीमुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी काळात भोर तालुक्यात शिवसेनेचा प्रभाव अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त
ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत
भोर

July 20, 2026
Next Post
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group