Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

दहशतीच्या गोळ्यांचा आवाज थांबवणाऱ्या बातमीचा इम्पॅक्ट: गोळीबारप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, पोलिसांचा ‘दडपाशाही’चा प्लॅन फसला

गोळीबार प्रकरण दडपण्यास तो पोलिस कर्मचारी आग्रही का?

by SBPRNL
June 6, 2025
ब्रेकिंग न्यूज: कापूरहोळ चौकात गोळीबार: आरोपी पकडण्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग, पण प्रकरण दडपल्याचा संशय

नसरापूर | प्रतिनिधी : भोर तालुक्यातील कापूरहोळ चौकात भर गर्दीत बुलेटच्या सायलेन्सरमधून आवाज करत व पिस्तुल डोक्याला लावत हवेत गोळीबार करणाऱ्या अनुज दत्तात्रय शिंदे (वय २०, रा. दिवे, ता. पुरंदर) याच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राजगड न्यूजने उघड केलेल्या बातमीमुळे पोलिसांचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न फसला असून, तब्बल २४ तासांनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ,बुधवार, ४ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कापुरव्होळच्या मुख्य चौकात ही घडली. आरोपी अनुज शिंदे याने आपल्या बुलेट (MH 12 QN 0094) या गाडीच्या सायलेन्सरमधून मोठा आवाज करत चौकात दहशत निर्माण केली. सुमारे १५ मिनिटे तो आवाज करत राहिला. यामुळे संतप्त नागरिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र रागाच्या भरात आरोपीने एका युवकाच्या डोक्यावर पिस्तुल ठेवले आणि त्यानंतर हवेत दोन गोळ्या झाडल्या.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

ही घटना अतिशय भयावह असून, त्यानंतर आरोपी बुलेटवरून नारायणपूर-सासवड मार्गे पळून गेला. घटनास्थळी गोंधळ उडाला होता. मात्र, धाडसी स्थानिक युवक गणेश लोहार आणि ऋषिकेश लोहार यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

या प्रकरणात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असूनही तात्काळ गुन्हा दाखल न करता हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा होती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट होती.

मात्र, राजगड न्यूजने सातत्याने या घटनेचं वार्तांकन करत पोलिसांवर दबाव आणला. पत्रकारितेच्या या जबाबदारीमुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

राजगड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांचा सुरुवातीचा ‘दडपाशाही’चा प्लॅन अपयशी ठरवून पत्रकारितेने पुन्हा एकदा लोकशाहीचं बळ दाखवून दिलं आहे.

गोळीबार प्रकरण दडपण्यास तो पोलिस कर्मचारी आग्रही का? 

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

July 1, 2026
Next Post
राजगडच्या बालेकिल्ल्यावरून विवाहितेचा ४०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू; पर्यटक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

राजगडच्या बालेकिल्ल्यावरून विवाहितेचा ४०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू; पर्यटक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group