Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor-भोरला विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर

by Aakanksha Yadav
February 1, 2025

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी व विकासासाठी आरोग्य विषयक तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

भोर पुणे महामार्गावरील भोलावडे हद्दीत असणाऱ्या विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शनिवार (दि.१) करण्यात आले होते. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. यावेळी डॉ चंद्रशेखर राऊत ,डॉ प्रियंका राऊत( महाजन ) यांनी विद्यार्थ्यांना आहाराविषयक माहिती दिली, आहार कसा असावा , आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे यांचा समावेश असावा,याचे शरीराला फायदे मोठे होतात तसेच मुलांच्या पचना संबंधीच्या तक्रारी, जी. बी. एस.व्हायरस, आणि त्यासाठी घ्यावयाच्या काळजी या विषय माहिती देत मार्गदर्शन केले . यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही उपस्थित डॉक्टरांशी चर्चात्मक संवाद साधला .डॉक्टरांनीही सोप्या भाषेत पालकांच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक यशवंत डाळ, शिवभक्त सोमनाथ ढवळे , भोर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सारंग शेटे , माजी अध्यक्ष विजय जाधव, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, पत्रकार संघ भोरचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष कुंदन झांजले, स्वप्निल पैलवान,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी मादगुडे, रूपाली जगताप, अस्मिता कापरे, इतर सहकारी शिक्षक,शिक्षीका, कर्मचारी, शिपाई उपस्थित होते. विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर घडवण्यासाठी शिक्षण, आवड ,व्यवसाय याबाबत माहिती सारंग शेटे व कुंदन झांजले यांनी दिली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor -भोर तालुक्यातील वाठार हिमा येथे विधवा महिलांना हळदी कुंकूवाचा मान

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group