Monday, July 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor:भोर शहरात पालिकेचे काम संथ गतीने; व्यापारी वर्गाची संतप्त प्रतिक्रिया वाहतूक कोंडी, नागरीकांची वादावादी

बंदीस्त गटाराच्या कामामुळे व्यापाऱ्यांचे नूकसान ; महिना उलटला तरी एकाच बाजूचे काम

by कुंदन झांजले
December 20, 2024
Bhor:भोर शहरात पालिकेचे काम संथ गतीने; व्यापारी वर्गाची संतप्त प्रतिक्रिया वाहतूक कोंडी, नागरीकांची वादावादी

भोर – शहरातील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर मागील महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाकडून बंदिस्त गटाराचे काम सुरू आहे परंतु सदरचे काम हे अतिशय संथ गतीने सुरू असून येथील नागरिकांना व व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे . बाजारपेठेतील जोड रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्याच्या ठिकाणी खोदली असल्याने बाजारपेठेतून  ये -जा करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक कोंडीसह वादावादी करत त्रास सहन करावा लागत आहे. बाजार पेठेचा‌ मुख्य रस्ता असल्याने बाजारपेठेतील ग्रामीण भागातून येणाऱ्या पादचारी नागरिकांना देखील गल्लीबोळातून वाट शोधावी लागत आहे.

दरम्यान सदरचे बंदिस्त गटाराचे काम करताना अनेक अडचणी, समस्या येत आहे असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगितले असले तरी ज्या ठिकाणाहून काम पुढे करत गेले आहेत मागील बाजुचे काम अर्धवट अवस्थेत राहील्याने शहरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या बाजुचे काम अर्धवट झाले तेथील व्यापारी दुकानदारांच्या दुकानासमोर रस्ता खोदल्याने दूकानात येण्या जाण्यासाठी खड्ड्यातुन जावे लागत जेष्ठ नागरिक, वयोवृद्धांना खड्ड्यातून वर घरात अथवा दुकानात चढता उतरता येत नाही.रस्ता अरूंद झाल्याने दुचाकी वाहनस्वार बेशिस्त, बेफिकीर रस्त्यावर वाहने लावत आहेत .रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असुन दररोज नागरिकांमध्ये , वाहनचालकांमध्ये वादावादी होत आहे.रस्ता खोदलेल्या बाजुच्या दुकानात मागील पंधरा दिवसांपासून मंदी असल्याचे चित्र दिसत आहे .धुराळा- धुळीचे साम्राज्य दुकानातुन पसरले आहे सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी किराणा माल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निवृत्ती पवार व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष भालचंद्र मळेकर यांनी केले आहे.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

July 1, 2026
Next Post

कापूरव्होळ -भोर-मांढरदेवी रस्ता १९ डिसेंबर ते ५ जानेवारी कालावधीकरिता बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group