Thursday, June 4, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य; पुण्यातील सहकारनगर भागातील संतापजनक प्रकार

by Team Rajgad Publication
December 9, 2024
Pune Breaking News: पुणं हादरलं…..! बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

पुणेः पुणे शहरात मुलींच्या छेडछाडीचे अनेक गुन्हे घडत असतानाच असाच एक प्रकार सहकारनगर भागात घडला आहे. शाळेत शिकणाऱ्या मुलीला वर्गातून बोलवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून अज्ञात शाळेच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेत नेत मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. एका १४ वर्षांच्या पीडित मुलीने सहकारनगर पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सहकारनगर भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून तिचा एक मुलगा पाठलाग करत होता. मुलीला अडवून “तू मला आवडते. माझ्यासोबत बोलली नाही, तर समाजात तुझी बदनामी करेल”, अशी धमकी त्याने दिली होती. यामुळे मुलीने पालकांना याची माहिती दिली होती. पालकांनी मुलाला व त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका मुलाला समज दिली.

You might also like

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

शनिवारी ७ डिसेंबरच्या दिवशी पिडित मुलगी शाळेत होती. तेव्हा हे दोघे शाळेत गेले. मुलीला शाळेबाहेर बोलावून तिला दुचाकीवरुन शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत नेले. तेथे त्यांनी मुलीशी अश्लील कृत्य केले. तर दुसऱ्याने मोबाइलवर पीडित मुलीचे फोटो काढले. तसेच तिला कोणाला काही सांगितल्यास सोशल मिडीयावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तुला आणि तुझ्या भावाला जिवे मारू, अशी धमकी देखील दिली. अखेर घाबरलेल्या मुलीने सहकार पोलीस ठाणे गाठत याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

आधीही केली होती छेडछाड

छेडछाड काढणाऱ्या अल्पवयीन मुलांना मुलीच्या पालकांनी समज दिल्यानंतर देखील शाळकरी मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीला शाळेच्या वर्गातून बोलवून जबरदस्तीने गाडीवर बसवून नेत तिच्याशी अश्लील कृत्य करण्यात करीत तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे तक्रार सांगण्यात आले आहे.

Tags: Punepunecrimenewsrajgadnewssahakarnagarpolice
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड
ताज्या बातम्या

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

January 10, 2025
Next Post
पुष्पा २ चा झलवा कायम; चार दिवसांत ८०० कोटींचा गल्ला, १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल…..!

पुष्पा २ चा झलवा कायम; चार दिवसांत ८०० कोटींचा गल्ला, १००० कोटींच्या कमाईकडे वाटचाल.....!

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

Breking News: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल,पोलिसांकडून शोध सुरू

May 30, 2026
न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

न्हावी परिसरात कॉपर केबल चोरी; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

May 26, 2026
“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

“महामार्ग पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद” – आमदार भीमराव तापकीर

May 26, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us