Sunday, June 28, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; प्रियकराने पत्नी, मेव्हन्याच्या मतदीने केली प्रेयसीची हत्या, गुन्हा लपविण्यासाठी केला ‘हा’ बनवा

by SBPRNL
November 30, 2024
भिगवणः मित्रच बनला वैरी…..! भांडणाचा राग अनावर झाल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घूण हत्या
पिंपरी चिंचवडः लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने पत्नी व मेव्हन्याच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ नोव्हेंबरच्या दिवशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी यांच्यात वाद झाले. या वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीचा जीव घेतला. ही घटना पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात घडली आहे.  याप्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर, त्याला साथ देणारी पत्नी आणि मेहुण्याला अटक केली आहे. यश्री मोरे (वय २७ वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी प्रियकर आरोपी दिनेश ठोंबरे, त्याची पत्नी आणि  मेहुणा अविनाश टीळे यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 नोव्हेंबर या दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या मयत महिला आणि आरोपी दिनेश यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यात हातोडीने हल्ला केला. या घटनेत जयश्री यांचा मृत्यू झाला.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

….आणि पत्नी व मेहण्याच्या मदतीने मृत्यदेहाची लावली वेल्हेवाट

जयश्री यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी दिनेशने आरोपी पत्नी आणि मेहण्याची मदत घेतली. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात महिलेचा मृतदेह फेकून दिला. दुसऱ्या दिवशी प्रेयसी हरवली असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली. या घटनेचा पोलिसांनी तपास केला त्यावेळी या गुन्ह्यात प्रेयकरानेच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा सखोल तपास पोलिसांनी केला असता मयत महिला आरोपी दिनेश याच्याकडे पैशांची मागणी करीत होती. तसेच पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याची देखील मागणी करीत होती. तसेच मयत महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला आरोपींनी आळंदीत सोडून दिल्याची बाब देखील पोलीस तपासात उघड झाली आहे.

Tags: crimenewspimparichanchwadcrimenewspunecrimenewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 

ठरलं..? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात पुन्हा देवेंद्र; ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी, फडणवीस घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ? 

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group