जेजुरीः संविधान दिनानिमित्त श्री मार्तंड देव संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने संविधानाचे पूजन करून वाचन करण्यात आले. यावेळी अॅड. पांडुरंग थोरवे यांनी संविधाना विषयी माहिती दिली. विश्वस्त अनिल सौंदडे यांनी संविधानाचे वाचन केले. यावेळी श्री मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त मंगेश घोणे, पोपट खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, विश्वास पानसे, व्यवस्थापक आशिष बाठे, बाळासाहेब खोमणे, महेश नाणेकर आदी उपस्थित होते.