Wednesday, July 15, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

वाई विधानसभाः दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवायला हवेः सायली कोंढाळकर यांचे महाबळेश्वरकरांना आवाहन

by SBPRNL
November 13, 2024
वाई विधानसभाः दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवायला हवेः सायली कोंढाळकर यांचे महाबळेश्वरकरांना आवाहन

महाबळेश्वरः महाबळेश्वर शहराला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने आजही या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे पर्यटन वाढीसाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी विधानसभेत सन्मानाने पाठवायला हवे, यासाठी महाबळेश्वर शहर व परिसरातील महिला, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पुरुषोत्तम जाधव यांच्यासारख्या कर्तृत्ववान व अभ्यासू व्यक्तीला आमदार म्हणून विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठण्याचे आवाहन सायली कोंढाळकर यांनी केले. त्या येथील गणेश कॅालनीत झालेल्या कोपरा सभेत बोलत होत्या.

महाबळेश्वर व परिसराच्या पर्यटन विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध आराखडा तयार करून वाहतूक कोंडी सारखी समस्या कमी करण्याची गरज आहे. तसेच व्यापाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी महाबळेश्वर, वाईच्या जनतेने उभे रहावे, असे देखील कोंढाळकर यावेळी बोलताना म्हणाल्या. यावेळी वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव, निशा जाधव यांच्यासह महाबळेश्वर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी महाबळेश्वर शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून, शहरात घरोघरी जावून महिला जाधव यांचा प्रचार करीत आहेत.

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Tags: rajgadnewssatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने ‘अपक्ष’ उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने 'अपक्ष' उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group