Wednesday, July 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

ट्रपिक जामः ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदारांना वाहतूक कोंडीचा ‘मनस्ताप’; तब्बल १५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा, मतदारांच्या प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया

शिवरे येथील उड्डाणपूल होणार तरी कधी? स्थानिक नागरिकांचा सवाल, वाहतूक कोंडीत रूग्णवाहिकांचा समावेश

by SBPRNL
November 20, 2024
ट्रपिक जामः ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदारांना वाहतूक कोंडीचा ‘मनस्ताप’; तब्बल १५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा, मतदारांच्या प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया

भोरः २० नोव्हेंबर म्हणजेच आज राज्यातील २८८ मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत सुरू आहे. यामुळे शहरात राहणारे मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गावाकडे जात आहेत. पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. तब्बल १५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहने धिम्या गतीने पुढे सरकत होते. यामुळे मतदारांची कुचंबना झाली. आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर मतदार वाहतूक कोंडीत सापले होते. शिवरे व खेड शिवापूर येथील उड्डाणपुलाचे काम संबंधित ठेकेदार कंपनीकडून धिम्या गतीने सुरू आहे. याचा परिणामी येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.

या महामार्गावर मोठ्या झालेल्या वाहतूककोंडी सुरळीत करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस व राजगड वाहतूक पोलीस दिसून आले नाहीत, असे स्थानकांचे म्हणणे आहे. या वाहतूक कोंडीकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले असून कामाच्या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा बोजवारा उडाल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका देखील अडकल्या असल्याचे दिसत आहे. तरीही या प्रश्नासाठी वेळ न देता प्रशासनाने कायम कानाडोळा करत असल्याचे नागरिक सांगत आहेत. शिवरे येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी प्रवाशांना राजगड न्यूजसोबत बोलताना केली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

ज्येष्ठ नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया

मतदान करण्यासाठी निघालेल्या अनेक वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नागरिक देखील दिसून आले. त्यांना दोन ते तीन तास वाहतूक कोंडीत घालवायला लागल्याने त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.

कुलदीप कोंडेंची रस्त्यावर उतरून मदत 

अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे जे भोर विधानसभेत निवडणुकीसाठी उभे आहेत. ते स्वःताह देखील या वाहतूक कोंडीत अडकले होते. कोंडे हे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहिले मिळाले.

Tags: punesatarahighwayrajgadnewstrafic
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
लोकशाहीचा हक्कः मतदान करण्याची शेवटची वेळ ६ वाजताची, अशी आहे त्या वेळीत मतदानाची व्यवस्थाः जिल्हा निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांनी दिली माहिती

लोकशाहीचा हक्कः मतदान करण्याची शेवटची वेळ ६ वाजताची, अशी आहे त्या वेळीत मतदानाची व्यवस्थाः जिल्हा निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांनी दिली माहिती

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group