पुरंदरः सासवडमध्ये विजय शिवतारे यांची ‘विजयीरॅली’; मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग
जेजुरीः पुरंदर विधानसभेतून विजय शिवतारे यांनी २१ हजार १८८ मताधिक्क घेत विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच शिवतारे यांनी आघाडी घेतलेली होती. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत त्यांनी टिकवून धरल या ...
Read moreDetails