दारू न दिल्याने हॉटेल कामगारावर चाकू हल्ला
January 15, 2025
भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास
January 14, 2025
राजगडः गेल्या अनेक वर्षांपासून राजगड तालुक्यातील बारा गाव मावळातील नागरिक सततच्या वीजपुरवठा खंडीत होणाऱ्या समस्येने हैराण झाले होते. कामथाडी येथील सबस्टेशनच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागिरकांना वीजपुरवठा खंडीत होण्याच्या अडचणींचा सामना ...
Read moreDetailsभोरः भोर विधानसभा निवडणुकीत तिन्ही तालुक्यापैकी मुळशी तालुका हा गेम चेंंजर ठरला आणि शंकर मांडेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भोर विधानसभेवर १५ वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या संग्राम थोपटे यांना धोबीपछाड ...
Read moreDetailsराजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात ...
Read moreDetailsभोरः भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदार संघात मोठ्या उत्साही वातावरणात मतदानाचा हक्क मतदारांनी बजाविला. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली होती. मात्र दुपार नंतरच खऱ्या अर्थाने मतदार मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले आणि ...
Read moreDetailsभोर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघातील जाहीरनामा प्रसिद्ध केला. भोर विधानसभा ...
Read moreDetailsभोरः आघाडीचे उमेदवार संग्रामा थोपटे यांनी वेल्हा (राजगड) तालुक्यात मोडणाऱ्या पानशेत धरण भागातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पानशेत धरण भागातील मुख्य पानशेत ते घोलपघर रस्ता, घोलपघर ते कोशिंमघर ...
Read moreDetailsभोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी विराट सभा घेत प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. सभेच्या माध्यातून कोंडे यांनी प्रस्थापितांविरोधात सलणाऱ्या गोष्टींची राळ उठवत यंदा परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे आवाहन नागरिकांना सभेद्वारे केले ...
Read moreDetailsभोरः भोर विधानसभेच्या रणांगणात जोरदार शक्तीप्रदर्शासह कुलदीप कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते आपल्या भूमिकेवर अढळ असून, त्यांना निवडणूक आयोगाने अॅटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. ...
Read moreDetailsभोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील ...
Read moreDetailsभोरः राज्यात नामनिर्देश अर्ज भरणे आणि त्याची छाननी करण्याची वेळ आता संपुष्टात आल्याने केवळ या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा बाकी राहिलेला आहे. तो म्हणजे भरलेला अर्ज माघारी घेण्याचा, यासाठी ४ ...
Read moreDetails