पुरंदरः श्रीनाथ म्हस्कोबाच्या नावानं चांगभलं, सवाई सर्जाच्या नावानं चांगभलं; भाविकांच्या जयघोषात वीरनगरी दुमदुमली
सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे सोमवती अमावस्या निमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मंदिर परिसरामध्ये गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. पहाटे देवाची पूजा केल्यानंतर, ...
Read moreDetails




