राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: shirur

संतापजनकः १३ वर्षीय मुलीला धमकी देत अत्याचार; नराधमास पोलिसांनी केली अटक, आलेगाव पागा येथील घटना

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख   आलेगाव पागा ता. शिरूर येथील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना एका नराधमाने मुलीला धमकी देत अत्याचार ...

Read moreDetails

सन्मानः ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्कार प्रदान

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र तुकाराम सात्रस यांना नुकतेच राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र ...

Read moreDetails

शिरुरः पत्नीला व मुलीला घ्यायला आलेल्या नवऱ्याला आणि वडिलांना मारहण; दोघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख वढू बुद्रुक ता. शिरुर येथे पत्नी व मुलीला घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत ...

Read moreDetails

शिरुरः पिंपरखेड परिसरात महिला करीत होती गावठी दारुची विक्री; पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  पिंपरखेड ता. शिरुर येथे एक महिला नागरिकांना गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळली. त्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता, एक महिला ...

Read moreDetails

अभिनंदनः व्यंकटेशकृपा शुगर मिल्कचा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार देऊन गौरव

शिक्रापूरः प्रतिनिधी शेर खान शेख   जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्क साखर कारखान्याने अल्पावधीतच आपले नावारूप सिद्ध केले असून, या कारखान्याला नुकतेच ...

Read moreDetails

शिक्रापूरः वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडले; तांब्याच्या तारा केल्या लंपास

शिक्रापूरः प्रतिनिधी शेर खान शेख विठ्ठलवाडी ता. शिरुर येथील भोसे वस्ती परिसरातील एका ठिकाणी विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरी केल्याची घटना घडली आहे. रात्री या भागातील वीजपुरवठा खंडीत ...

Read moreDetails

अभिष्टचिंतनः विविध उपक्रमांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांचा वाढदिवस साजरा

शिरुर: प्रतिनिधी तेजस फडके  रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कार्य हे नेहमी समाजाचा हिताचे असते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व महिला भगिनींनी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले. त्या ...

Read moreDetails

सर्पदंशामुळे अवघ्या २ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू; प्राथिमिक आरोग्य केंद्राच्या ढिसाळ कारभाने घेतला मुलीचा जीव

शिरुरः निमोणे येथील मजूर विमलकुमार बहादुर राम यांच्या मुलगी जानवीकुमारी विमलकुमार राम वय अवघे २ वर्ष. या मुलीला विषारी सापाने दंश केला. त्यामुळे तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्या वडिलांनी नेले. ...

Read moreDetails

धक्कादायकः जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला पोलिसांनी केली अटक

शिरुरः येथील कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची हृदय पिळवटून टाकण्यारी घटना घडली आहे. नराधम बाप हा ११ वर्षीय ...

Read moreDetails

शिरूर: जांबूतमधील बिबट्या वनविभागाकडून जेरबंद; दोन दिवसात बिबट्या पकडल्याने नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: प्रतिनिधी शेर खान शेख जांबूत ता. शिरुर येथे २६ ऑगस्ट रोजी मुक्ताबाई खाडे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे ग्रामस्थ ...

Read moreDetails
Page 3 of 4 1 2 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!