राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: rajgadnews

वाई विधानसभाः दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी मिळून विधानसभेत पाठवायला हवेः सायली कोंढाळकर यांचे महाबळेश्वरकरांना आवाहन

महाबळेश्वरः महाबळेश्वर शहराला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे, मात्र पर्यटनाच्या दृष्टीने आजही या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे पर्यटन वाढीसाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी विधानसभेत सन्मानाने ...

Read moreDetails

प्रचारदौराः अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधवांनी कार्यकर्त्यांसह मारला झणझणीत खर्ड्यावर ताव; आगळीवेगळी प्रचार यंत्रणा राबवून जाधव साधताहेत मतदारांशी संवाद

वाईः राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सर्वच पक्षातील उमेदवारांनी आपापल्या मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. या काळात अनेकदा विधानसभा क्षेत्रातील गावोगावी जात नागरिंकाशी संवाद साधला जातो. त्यांना ...

Read moreDetails

खंडाळाः पुरुषोत्तम जाधवांचे पुत्र शुभंकर जाधव वडिलांसाठी मैदानात दाखल; गावोगावी जात जोरदार प्रचार, प्रचाराला मिळतोय तरुणांचा उदंड प्रतिसाद

खंडाळा: तालुक्यातील अटीत गावाचे सुपुत्र पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसा मतदार संघासाठी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल करीत जोरदार प्रचाराला सुरूवात करीत प्रचारामध्ये आघाडी घेतले आहे. या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावात ...

Read moreDetails

खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

खंडाळा: खंडाळा तालुक्याचा केवळ मतांपुरता वापर करणाऱ्या मूकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी केले. पाण्याचा पुळका असलेल्या आमदारांना गेल्या २५ वर्षांमध्ये पाण्याचा प्रश्न ...

Read moreDetails

घवघवीत यश: नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी आविष्कार स्पर्धेत चमकले

नसरापूर: अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे झालेल्या पुणे-सोलापूर विभागीय आविष्कार २०२४-२५ स्पर्धेत वेगवेगळ्या वर्ग श्रेणीत ...

Read moreDetails

आपल्या हक्काच्या संग्राम थोपटे यांच्या सोबत राहा: स्वरुपा थोपटे यांचे आवाहन

भोर: वेळवंड खोऱ्यातील गावांना अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष स्वरुपा थोपटे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे.त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस आमदार संग्राम थोपटे यांच्या ...

Read moreDetails

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय ...

Read moreDetails

राजकीय जोडे बाजूला सारून साथ देण्याचे आवाहन, केळवडे येथील रींगरोड हटवला म्हणून सत्कार स्विकारता तशीच शिवरे येथील रिंगरोड हटला नाही याची जबाबदारी विद्यामानानी घ्यावी – कोंडे

भोरः येथील शिवरे गावात अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचार दौरा निमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. यंदाची निवडणूक अपक्ष लढत आहे, तुम्हा सर्वांचे मतदान रूपाने आशिर्वाद मागायला आलो आहे. भविष्यातील तुमची ...

Read moreDetails

पुरंदरच्या भूमीतील कलाकाराने बिग बी यांच्या घरी साकारली त्यांची आकर्षक रांगोळी; तालुक्यातून सोमनाथ भोंगळे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदरचे राष्ट्रीय रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे यांना बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या जनक बंगल्यावर रांगोळी करण्याकरिता बोलवले होते. ते खास त्यांचे रंगावली चित्र रेखाटने करीता ...

Read moreDetails

सत्ता असूनही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारता आल्या नाहीत; ‘हे’ कसले कर्तृत्ववान आमदार? शंकर मांडेकर यांचा संतप्त सवाल

राजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते ...

Read moreDetails
Page 20 of 83 1 19 20 21 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!