Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: punesatarahighway

नसरापूरः एका रात्रीत चोरट्यांनी मारला चार दुकानांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद, नागरिकांत भीतीचे वातावरण

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर लगत असणाऱ्या गावांमध्ये एकाच रात्रीत तब्बल चार चोरीच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात असणारी दुकाने रात्रीचा फायदा घेत ...

Read moreDetails

बेकायदा दुभाजक तोडल्याने सेवारस्ते बनले ‘धोकादायक’; स्वःताच्या वैयक्तिक सार्थापोटी व्यावसायिकांचा मनमानी कारभार, प्रशासनाने कडक कारवाई करावीः नागरिकांची मागणी

भोरः पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी (ता.भोर) ते सारोळा दरम्यान बेकायदा पद्धतीने येथील व्यावसायिकांनी सेवारस्त्यावरील दुभाजक तोडल्याने सेवारस्ते हे वाहुकीसाठी धोकादायक बनल्याचे समोर आले आहे. बेकायदा तोडलेल्या दुभाजकांमुळे येथील सेवारस्त्यावर अपघातांची संख्या ...

Read moreDetails

मांढरदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सारोळ्यानजिक झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू

सारोळे:  सातारा-पुणे महामार्गावर मांढरदेवीला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची घटना शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सव्वा अकराच्या सुमारास सातारा-पुणे महामार्गावरील सारोळेनजिक घडली आहे. या ...

Read moreDetails

मातीच्या ढिगाऱ्याला धडक बसून चारचाकी झाली पलटी; शिवरे येथील मातीचा ढिगारा हटवणार तरी कधी ? स्थानिक नागरिक व प्रवाशांचा संतप्त सवाल

नसरापूर: गेल्या काही दिवसांपूर्वीच मांढरदेवीचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाचा शिवरे येथील मातीच्या ढिगाऱ्यामुळे अपघात घडल्याची घटना ताजी असतानाच या ढिगाऱ्याजवळ आज गुरुवार दि. २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ...

Read moreDetails

निकालाआधीच घोषणाः महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांचा झळकला ‘विजयाचा बॅनर’

भोरः राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी निकालाचा दिवस आहे. या दिवशी भोरचा आमदार कोण याचे उत्तर मिळणार आहे. तत्पूर्वी पुणे-सातारा महामार्गालगत या ...

Read moreDetails

ट्रपिक जामः ऐन निवडणुकीच्या दिवशी मतदारांना वाहतूक कोंडीचा ‘मनस्ताप’; तब्बल १५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा, मतदारांच्या प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया

भोरः २० नोव्हेंबर म्हणजेच आज राज्यातील २८८ मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत सुरू आहे. यामुळे शहरात राहणारे मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गावाकडे जात आहेत. पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणार ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गलतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी दिली भेट; विकास कामे मार्गी लावण्याचा केला प्रमाणिक प्रयत्नः संग्राम थोपटे

भोरः भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी पुणे-सातारा महामार्गालगतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील मुख्यत: वीर प्रकल्पग्रस्त बाधित गावांना १८ नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ...

Read moreDetails

शिवरे येथील महामार्ग बनलाय अपघातांचा ‘हॅाटस्पॅाट’, मागच्याच महिन्यात एका महिलेचा झाला होता मृत्यू

भोरः सातारा-पुणे महामार्गावरील शिवरे येथे रस्त्याच्या दुभाजकला लागूल असलेल्या मातीच्या ढगाऱ्याला धडकून झालेल्या अपघातामध्ये जीपगाडीचा अशक्षःहा चेंदामेंदा झाला आहे. तसेच या गाडीतील सात जण जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना ...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाला धडकून जीप झाली पलटी; एक जण गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी

खेड-शिवापूरः पुणे-सातारा महामार्गावर शिवरे येथे दुभाजकाच्या बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्याला जीप गाडी धडकून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी असून, इतर दोन जण किरकोळ जखमी झाले ...

Read moreDetails

५ कोटीचा मालक कोण ? प्रकरणात राजकीय शक्तींकडून दबाव? अद्यापर्यंत गुन्हा दाखल नाही, विरोधकांकडून टीका आणि आरोप

नसरापूरः काल सायंकाळच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर राजगड पोलिसांनी इनोव्हा कंपनीच्या कारमधून ५ कोटी रुपये हस्तगत करून संबंधित कार ताब्यात घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळून आल्याने राज्यात ...

Read moreDetails
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!