बेताल वक्तव्यः किरण दगडे यांच्या दिवाळी किट वाटप कार्यक्रमात एकाची जीभ घसरली, जेष्ठ नेत्यांवर केली अत्यंत खालच्या शब्दांत टीका, आणि म्हणाला “अनंतात” विलीन… काँग्रेसप्रेमींकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
भोरः भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्या वतीने भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर किराणा किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या जाहीर कार्यक्रमामध्ये किरण ...
Read moreDetails