राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: police

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

भोर : राजगड पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस असल्याचे खोटे सांगून लुटमार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना ...

Read moreDetails

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

शिरवळ, ता.खंडाळा – पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पुण्यावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून एक ...

Read moreDetails

ईद-ए-मिलाद व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप

भोर: ईद-ए-मिलाद-उन-नबी व मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त भोर शहरातील मूकबधिर निवासी विद्यालयात एक उल्लेखनीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अहमद खान आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विद्यार्थ्यांना फळे आणि खाऊचे पदार्थ ...

Read moreDetails

भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

भोर: शहरात येणाऱ्या गणेशोत्सव काळात शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या ११ जणांना गणपतीच्या दिवशी एक दिवसासाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात ...

Read moreDetails

टी शर्ट गहाण ठेवणाऱ्याविरोधात खंडाळा पोलिसात तक्रार दाखल

खंडाळा : सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसताना, अंगातील शर्ट काढून गहाण ठेवत असल्याचे सांगून तुम्हाला येथे काम करू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशी बदनामी केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस ...

Read moreDetails

पारगांव: भीमा नदीत महाकाय मगर, मच्छिमार व शेतकरी भयभीत.

 पारगांव (धनाजी ताकवणे) : दौंड तालुक्यातील पारगाव येथील भीमा नदीला काहि दिवसापूर्वीच मोठे पूर येऊन गेले आहेत याच पुराच्या पाण्यात (दि .२६ जुलै)ला प्रथम रांजणगाव साडंस काठावर तेथील स्थानिक शेतकऱ्यांना ...

Read moreDetails
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!