बदलापूर घटनेप्रकरणी मोठी अपडेडः ‘त्या’ शाळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
ठाणेः राज्यालाच नव्हे तर देशाला हादरवणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुरडींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने शाळा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशानावार ...
Read moreDetails