कृष्णदास यांच्यावरील देशद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावाः दौंडच्या तहसिलदारांना हिंदू जनजागृती समितीची निवेदनद्वारे मागणी
पारगांव: धनाजी ताकवणे बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्यावरील अन्याय्य अटके विरोधात भारत सरकारने त्वरित हस्तक्षेप करण्याची आणि हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्याय रोखण्याबाबत हिंदू जनजागृती समितीकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र ...
Read moreDetails