Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Mulshi

विधानसभेचा रणसंग्रामः भोर विधानसभेत थोपटे, पवार यांच्यात जुंपली….! पवार यांच्या वक्तव्याचा थोपटे यांनी घेतला समाचार

मुळशीः  महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर टीका केली. यानंतर त्यांच्या ...

Read moreDetails

गावभेट दौराः संधी दिल्यास मतदार संघाला वेगळ्या उंचीवर नेणारः शंकर मांडेकर यांची मतदारांना आर्त हाक; दुर्लक्ष केल्यामुळेच मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभावः मांडेकर

मुळशी:  सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता असून, तळागाळातील लोकांपर्यंत माझा संपर्क आहे. गेल्या १५ वर्षांपासून तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे रोजागार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या मूलभूत सुविधांसाठी ...

Read moreDetails

प्रचाराचा झंझावातः आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मुळशी तालुक्यातील विकासाला चालना मिळेलः संग्राम थोपटे; तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे केली असल्याची दिली माहिती

भोरः राज्यातील खोके सरकार, पक्ष फोडणारे व दलबदलू नेते या सर्वांना जनता कंटाळली असून, त्याची प्रचिती लोकसभेच्या निकालात पाहिला मिळाली. त्यामुळे त्यांनी कितीही फसव्या योजना आणल्या किंवा वेगवेगळी प्रलोभने जनतेला ...

Read moreDetails

युतीची बूथ कमिटी बैठकः……याला सर्वस्वी ‘आमदार’ जबाबदारः शंकर मांडेकरांचा घणाघात; विजयाचा इतिहास २०२४ मध्ये घडवूयाचा निर्धार

पिरंगुट:  भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक येथे संपन्न झाली. विद्यमान आमदार पुन्हा निवडून आले, तर ते पुढचे पाच ...

Read moreDetails

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावाः दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्या भागाचा विकास झाला नाहीः शंकर मांडेकर यांची टीका; जाहीरनामा केला प्रसिद्ध, कोणते मुद्दे आहेत जाहीरनाम्यात?

भोर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघातील जाहीरनामा प्रसिद्ध केला. भोर विधानसभा ...

Read moreDetails

पुनर्वसनामध्ये गेलेल्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणारः संग्राम थोपटे; पानशेत धरण पट्ट्यातील गावांना दिली भेट

भोरः आघाडीचे उमेदवार संग्रामा थोपटे यांनी वेल्हा (राजगड) तालुक्यात मोडणाऱ्या पानशेत धरण भागातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पानशेत धरण भागातील मुख्य पानशेत ते घोलपघर रस्ता, घोलपघर ते कोशिंमघर ...

Read moreDetails

रण विधानसभेचेः एका वर्षात एमआयडीसी केली नाही, तर बापाचं नाव लावणार नाहीः कुलदीप कोंडेंचे भोरवासियांना आश्वासन

भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचाराचा शुभारंभ करीत सभेच्या माध्यमातून अनेक मुद्यांना हात घालून प्रस्थापितांविरोधात टीकेची झोड उठवली आहे. अनेक प्रश्न उपस्थित करीत १५ वर्षांत कोणता विकास झाला असा ...

Read moreDetails

रण विधानसभेचे: ‘त्या’ काळात तुम्ही अज्ञातवासात निघून गेला होता…… मी गरीब आहे, पण स्वभावाने ‘दिलदार’….कुलदीप कोंडेंचा रोख कोणाकडे? नेमकं काय म्हणाले?

भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी विराट सभा घेत प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला. सभेच्या माध्यातून कोंडे यांनी प्रस्थापितांविरोधात सलणाऱ्या गोष्टींची राळ उठवत यंदा परिवर्तनाचे साक्षीदार होण्याचे आवाहन नागरिकांना सभेद्वारे केले ...

Read moreDetails

भोर विधानसभेचे रणांगणः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडेंचा ‘झुकेगा नही’चा नारा; विराट सभेच्या माध्यातून प्रचाराचा फोडला नारळ

भोरः भोर विधानसभेच्या रणांगणात जोरदार शक्तीप्रदर्शासह कुलदीप कोंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ते आपल्या भूमिकेवर अढळ असून, त्यांना निवडणूक आयोगाने अॅटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. ...

Read moreDetails

……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील ...

Read moreDetails
Page 2 of 6 1 2 3 6

Stay Connected test


Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!