MPSC ची स्वायत्तता धोक्यात? एमपीएससीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा आरोप
पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे राज्य सरकारसाठी पदभरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (mpsc) स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप एमपीएससीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. ‘आयोगाला कामकाज मंत्रालयाच्या अधीन असल्यासारखे चालवले जात ...
Read moreDetails