Tag: makarandpatil

खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव

खंडाळाः वाई विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार मकरंद पाटील यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने येथे घेतलेल्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते नितीन भरगुडे पाटील यांच्यावर अत्यंत खालाच्या शब्दांत टीका केली होती. या टीकेचा समाचार ...

Read moreDetails

साताऱ्यात शिवसैनिकाचा पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’: पुरुषोत्तम जाधवांचा जिल्हा प्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा; कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

साताराः युती आणि आघाडीकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा उमेवारी ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः वाईमधून ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’चा सामना; मकरंद पाटील चौथ्यांदा रिंगणात, डॅा. नितीन सावंत आव्हान उभे करणार?

वाईः  दोन्ही राष्ट्रवादीकडून पहिल्या यादीमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. या विधानसभा मतदार संघातून  २००९ पासून आमदार असलेले मकरंद पाटील यांना राष्ट्रवादी (अजित पवार) यांनी चौथ्यांदा उमेवारीच्या रिंगणात उतरले ...

Read moreDetails

ताज्या बातम्या