सोडवणूकः ‘तो’ देवासारखा धावून आला अन् महावितरणाचा वीज पुरवठा सुरळीत झाला
भोर : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच सुसाट्याचा वारा यांमुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. महावितरणाच्या भोर ग्रामीण २२ केव्ही फिडरवर बिघाड झाल्याने सोमवार पहाटेपासून येथील वडगाव डाळ, ...
Read moreDetails