पुणे जिल्हा तालीम संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नसरापूर येथे ८ व ९ मार्च रोजी
नसरापूर: कर्जत-जामखेड येथे होणाऱ्या ६६ व्या राज्य अजिंक्यपद आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाच्या निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन नसरापूर येथे करण्यात आले आहे. पुणे जिल्हा तालीम ...
Read moreDetails




