ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
शिरवळ पोलिसांच्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या; कुटुंबीयांचा आरोप
February 18, 2025
जेजुरीः जेजुरी एसटी स्थानकात एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरण महिलेने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर ...
Read moreDetailsजेजुरीः येथील एसटी बसस्थानकातच्या रस्त्याच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून जेजुरी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास जेजुरी ...
Read moreDetailsजेजुरीः पुरंदर तालुक्यातील पारगावच्या हद्दीत चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी चोरीच्या उद्देशाने मारहण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांत चार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ...
Read moreDetailsजेजुरीः पांडेश्वर उरळी कांचन रस्त्यालगत असलेल्या एका हॅाटेलच्या अडोशाला बेकायदा देशी बनावटीच्या दारुची छुप्या पद्धतीने विक्री केली जात होती. या बाबतची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड ...
Read moreDetailsजेजुरीः येथील कचरा डेपोजवळ एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळून आला असून, मयताचे वय अंदाजे ५५ वर्ष आहे. मयताचे श्ववविच्छेदन जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले असून, मयत व्यक्तीचा मृतदेह जेजुरी ...
Read moreDetailsजेजुरीः शहरातील गणेश उत्सव मंडळांनी आपले देखावे हे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करावेत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ...
Read moreDetailsजेजुरी: येथील लक्ष्मीनगर भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ अॅागस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे मरी आई माता ...
Read moreDetailsजेजुरीः येथील साकुर्डे गावाच्या हद्दीत असणाऱ्या 'रॅायल शेतकरी' या हॅाटेलच्या पार्किंगमधून जूलै महिन्यात होंडा कंपनीची शाईन ही दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी विकी भिमराव गाडेकर (रा. चोपडच, ता. पुरंदर, जि. ...
Read moreDetails