अभिष्टचिंतनाला प्रबोधनः जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम कराः समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे व्याख्यान
पारगांवः धनाजी ताकवणे पारगांव (ता.दौंड) आजच्या भरकटत चाललेल्या पिढीला आई बापाचा त्याग कळावा, आपला बाप कळावा आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनाची नाही, तर परिवर्तनाची गरज आहे. जे युवक युवती खोट्या प्रेमाच्या ...
Read moreDetails