Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: Bhor

स्तुत्य उपक्रमः भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तरंगत्या दवाखान्यामार्फत मिळणार वैद्यकीय सेवा

भोर:  वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी भोर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ तरंगत्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबिण्यात येत ...

Read moreDetails

कौतुकास्पद : नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅककडून ‘अ’ दर्जा प्राप्त

नसरापूर : येथील नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅककडून 'अ' दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. पोपटराव सुके यांनी दिली. नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाची नुकतीच ...

Read moreDetails

Bhor भोरला होम मिनिस्टर व गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिलांची तुफान गर्दी,वीस हजार महिलांची उपस्थिती

वीस हजारांहून अधिक महिला होम मिनिस्टर कार्यक्रमात एकसाथ थिरकल्या गाण्याच्या तालावर भोरला अनंत निर्मल चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित तालुकास्तरीय झालेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा व महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम ...

Read moreDetails

Bhor Breaking महुडेत एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली, चाळीसहून अधिक प्रवासी जखमी,सरकारी दवाखान्यात जखमींवर उपचार सुरू

महुडेकडुन भोरला येणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येणा-या एम- एच- ०६ -एस ८२८९ या एसटी बसला महुडे येथील भानुसदरा येथे एसटी बस रस्त्याच्या ...

Read moreDetails

भोरःमहुडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात

भोरः महूडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या भोर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या ...

Read moreDetails

तडजोड-भोरला राष्ट्रीय लोक अदालतीतमध्ये ८० प्रकरणे निकाली,४ लाख ६२ हजारांची वसुली

लोकअदालतीमुळे होतोय न्यायव्यवस्थेवरील भार कमी न्यायालयात प्रलंबित असलेले खटले,वाद विवाद, सामंजस्याने तडजोड करून प्रभावीपणे निकाली काढले जातात.अशाच झालेल्या लोकअदालतीत म्हणजेच लोक न्यायालयात भोरला ८० प्रकरणे निकाली काढत ,४ लाख ६२ ...

Read moreDetails

हॅाटेलचे लॅाजिंग नावावर करुन दे, म्हणत पुतण्याने काकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा केला प्रयन्न; भांडणात मुली पडल्या नाहीतर……..

भोरः  राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक नामांकित हॅाटेल आहे. सदर हॅाटेलचे लॉजिग नावावर करु दे, असे म्हणत पुतण्याने काकाला धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ...

Read moreDetails

भोरः कितीही अडचणी आल्या, तरी कारखाना सुरू करणारः आ. संग्राम थोपटे; राजगड सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

भोरः तालुक्याचे आमदार व राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला कारखान्याचे संचालक, शेतकरी व नागिरक ...

Read moreDetails

Sports-भोरच्या रणरागिणींचे राजगड (वेल्हा) तालुक्यात कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

जिल्हा स्तरावरील शालेय कुस्ती स्पर्धा पुणे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा २०२४ ही संतोषआप्पा दसवडकर (राजगड/वेल्हा) यांच्या राजतोरण कुस्ती संकुल विंजर ( राजगड/वेल्हा) येथे पार पडल्या . शालेय जिल्हा स्तरावरील कुस्ती ...

Read moreDetails

श्रेयवाद -भोर तालुक्यात विकास कामांच्या श्रेयवाद लढाईत व्हाट्सॲप गृप वर गावागावात ताणतणाव

भोर : सध्या सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागल्याने भोर तालुक्यातही हळूहळू नेतेमंडळींनीही आपण केलेल्या विकास कामांचा धडाका लोकांपर्यंत पोहोचवण्यात सुरूवात केली आहे. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, मल्टिमीडिया मार्फत या कामांची ...

Read moreDetails
Page 21 of 46 1 20 21 22 46
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!