ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
पसुरेत लाईट चालू करण्यासाठी पोलवर चढताना पाय घसरून घडला अपघात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे दिघेवस्ती या ठिकाणी लाईट दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या वायरमनचा वीजेच्या खांबावरून पाय घसरून ...
Read moreDetailsभोर बसस्थानकात बसखाली एका तरुणाचा चिरडून अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी(दि१५) बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण बस स्थानकात जात होता. तो बस समोरून जात असताना बसखाली आला ...
Read moreDetailsएकाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण जखमी भोर शहराशेजारील दुर्दैवी घटना भोर- महाड महामार्गावरील वेनवडी ता.भोर येथील गावाजवळ महांगीरीच्या ओढ्यात बुधवार दि.१० सकाळी आठच्या दरम्यान टेम्पोने -दुचाकीला समोरून दिलेल्या जोरदार ...
Read moreDetailsवर्षा काळे,पुणे पुणे: चांदणी चौकातून कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या एसटी महाकार्गो बसने वेगात रस्ता ओलांडत अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली तर दोन इतर जखमी झाले. ...
Read moreDetails