Sunday, July 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

शिवसेना (उबाठा) पक्षाची विधानसभेच्या जागांच्या नावांची यादी तयार; पुणे शहर आणि जिल्ह्यात उमेदवार देणार?

पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात खा. संजय राऊतांची घोषणा

by SBPRNL
August 3, 2024
शिवसेना (उबाठा) पक्षाची विधानसभेच्या जागांच्या नावांची यादी तयार; पुणे शहर आणि जिल्ह्यात उमेदवार देणार?

पुणेः आगामी विधान सभेच्या निवडणुकीसाठी राज्यात अनेक पक्ष आता चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहिला मिळत आहेत. त्यादृष्टीने आपल्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारांसर्दभात चाचपणी देखील सुरू झाली आहे. तसेच कार्यकर्त्यांची मोट बांधली जात आहेत. याच धर्तीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे शिवसंकल्प मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पुणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) पक्ष प्रत्येक ठिकाणी उमेदवार देण्याची ताकद असल्याचा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त करीत नावांची यादी तयार असल्याचे सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये दुसऱ्याच्या पालख्या तुम्ही वाहल्या, आता स्वःतासाठी आणि पक्षासाठी लढण्याची तयारी शिवसैनिकांनी करायला हवी, असे आवाहन येथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना राऊत यांनी केले. तसेच आपण महाविकास आघाडीमध्ये असलो, म्हणून काय झाले राज्यातील अनेकांची पसंती ही “उध्दव ठाकरे” असतील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील उमेदवार निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली, पण काही ठिकाणी आपण गाफिल राहिलो म्हणून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिली.

You might also like

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

उद्याच्या विधानसभेची लढाई ‘आरपारची’ असणार आहे.  त्यामुळे लोकसभेत काही ठिकाणी आपण गाहिल राहिलो आता विधानसभेसाठी गाफिल राहता कामा नये, असे आवाहन राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच केदारानाथ मंदीरातील पाचशे किलो सोनं कुठे गेलं? असा सवाल त्यांनी उपस्थित करून त्याची चौकशी करण्याची मागणी केली. उद्या म्हणजेच ५ आॅगस्टला जम्मू काश्मीरमधील ३७० कलम हटवून ५ वर्ष पूर्ण होतील, तेथील हिंदू पंडीतासाठी भाजपने काय केलं, असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला. यामुळे राज्यातील २८८ जागांपैकी किमान १६० जागा आपण जिंकू असे वातावरण शिवसेनेला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी
ताज्या बातम्या

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
वेल्हे

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 
खंडाळा

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा
भोर

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड
क्राईम

July 1, 2026
Next Post
‘हे’ तर गळती सरकार: उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

'हे' तर गळती सरकार: उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group