Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरः लाडक्या बहिणींच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन; ‘या’ गोष्टींवर अधिक भर देणार: संभाजीराव झेंडे यांची माहिती

by SBPRNL
November 6, 2024
पुरंदरः लाडक्या बहिणींच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन; ‘या’ गोष्टींवर अधिक भर देणार: संभाजीराव झेंडे यांची माहिती

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संभाजीराव झेंडे यांनी पुरंदर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा, सर्वांगीण शिक्षणाची पायाभरणी, दर्जदार सस्ते व पायाभूत सुविधा, शेती व शेतकऱ्यांचा विकास,  सामाजिक विकास, महिलांसाठी स्वयंमरोजगार, तरुणांसाठी रोजगार आदी गोष्टींवर भर देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राज्यासाठीचा जाहीरनामा मुंबई येथून प्रसिद्ध केला. त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

गुंजवणीचे हक्काचे पाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार 

पुरंदर तालुका हा खरंतर दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शासनाने जाहीर केला होता. दर ४ ते ५ वर्षांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाची जळ अधिक तीव्र स्वरुपाची असते. बळीराजा अशरक्षः मेटाकुटीला येतो. यामुळे गुंजवणी धरणाचे २.२ टीमीसी हक्काचे पाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराव झेंडे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील तरुण हा खूप हुशार असून, शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या भागातील तरूण नोकरी करीत आहेत. मात्र, सगळ्यांचा नोकरी मिळते असे नाही. काहीजण व्यावसायाकडे वळतात. त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.

जेजुरी एमआयडीसी फेज २ ची संकल्पना, नाझरे धरणाच्या पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार 

जेजुरी एमआयडीसीमध्ये आजमितीला १५ हजारांहून अधिक नोकरदार काम करीत आहेत. एमआयडीसीच्या विस्तारीकरणासाठी जेजुरी एमआयडीसी फेज २  विचार आहे. यामुळे या भागातील तरुणांना आणखी नोकऱ्या उपलब्ध होतील. या विस्तारीकरणासाठी राख, न्हावळी या पट्ट्यातील जरायती भागातील जागा पाहिली असल्याचे झेंडे यांनी सांगितले आहे. जेजुरी येथील नाझरे धरणातील खोलीकरण करणे अत्याश्यक आहे, याचे कारण म्हणजे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ आहे, तो गाळ काढणे गरजेजे आहे. या धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. यामुळे या धरणातील क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दुष्काळच्या परिस्थितीमध्ये विसर्ग होणाऱ्या धरणातील पाण्याचा वापराबाबत मांडली नवी संकल्पना 

तालुक्यात जी धरणे आहेत, पाऊसाळ्याच्या दिवसांमध्ये ही धरणे भरतात आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जातो. या धरणातील विसर्ग होणारे पाणी जॅकवेलच्या माध्यमातून जेजुरीच्या पश्चिम भागात त्यानंतर खळदच्या पूर्व भागात, शिवरी आदी भागात तळे उभारुण त्यामध्ये सोडले तर त्याचा निश्चित फायदा होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होण्यासा मदत होईल. अशा प्रकारचे अनेक गोष्टी या जाहीरनाम्यात सांगण्यात आल्या आहेत. संधी दिली तर याची पूर्तता करणार असल्याची ग्वाही संभाजीराव झेंडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

Tags: ajitpawarPunepurandharrajgadnewssambhajiraozendesaswad
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
भोरः सर्वजण एकत्र आलो, तर ‘बदल’ नक्कीच घडेलः शंकर मांडेकर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून नागरिकांना आवाहन

भोरः सर्वजण एकत्र आलो, तर 'बदल' नक्कीच घडेलः शंकर मांडेकर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून नागरिकांना आवाहन

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group