Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरः बाल विवाह रोखण्यासाठी बहिरवाडी ग्रामस्थांची प्रतिज्ञा; तालुक्यात ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाला सुरूवात

"कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्थेच्या माध्यमातून बाल विवाह रोखण्यासाठी घेण्यात आली बैठक

by SBPRNL
September 3, 2024
पुरंदरः बाल विवाह रोखण्यासाठी बहिरवाडी ग्रामस्थांची प्रतिज्ञा; तालुक्यात ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाला सुरूवात

परिंचेः बहिरवाडी (ता.पुरंदर) येथे “कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्था माध्यमातून बाल विवाह रोखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावपातळीवर बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेऊन प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीत बोलताना प्रकल्प प्रमुख दिपक त्रिपाठी म्हणाले की, “समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकातील मुले व कुटुंबापर्यंत पोहचून त्यांच्या समस्यांच्या निवारण करण्याचा प्रयत्न संस्था करत असून, गेल्या ३४ वर्षांपासून योग्य हस्तक्षेप करीत २० लाखांपेक्षा अधिक व्यक्तींचे जीवन प्रभावित केले”. असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अनिल गळंगे, रुपाली गळंगे, अंगणवाडी सेविका अलका वाशीलकर, आशा सेविका सुनिता ढगारे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

दिपक त्रिपाठी पुढे म्हणाले की, “भारतातील बालकांच्या हक्कांसाठी ‘ऍक्सेस टू जस्टीस’ हा प्रकल्प देश पातळीवर राबविला जात आहे. बालविवाह मुक्त भारत, बाल तस्करी, बालमजुरी प्रतिबंध आणि बाल लैंगिक शोषण प्रतिबंध या विषयाला अनुसरून प्रकल्पात बालकांच्या हक्कांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. कैलास सत्यार्थी चील्ड्रन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने पूर्ण भारतामध्ये तसेच पुणे जिल्हा प्रशाशन यांच्या सहयोगाने “कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्थेच्या वतीने बालकांच्या हक्कांसाठी बाल अत्याचार प्रतिबंध तसेच बाल विवाह मुक्त भारत मोहिमे अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती कार्यक्रम राबवित येणार” असल्याचे त्यांनी  सांगितले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून संस्थेने पुरंदर तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायत व परिसरातील शाळांना बरोबर घेऊन ‘बाल विवाह मुक्त भारत’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. गावपातळीवर शासनाशी निगडित असलेल्या सर्व घटकांना एकत्र करून हे अभियान राबविण्यात येणाऱ्या आहे. बाल विवाह रोखण्यासाठी गावातील समस्त नागरिक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका एकत्र येत संबधित व्यक्तींचे सामोपदेशन करीत बालविवाह रोखतील व असे न केल्यास शासनास तक्रार करीत बाल विवाह रोखण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी धनराज खरे यांनी सांगितले.

Tags: parainchepurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

शिक्रापूरः वीज पुरवठा खंडीत झाल्याचा फायदा घेत चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडले; तांब्याच्या तारा केल्या लंपास

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group