Bhor Breaking – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमींग ;हिर्डोशी खो-यातील कोंढरी, नांदगावच्या सरपंचांचा व नाझरेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) जाहीर प्रवेश
जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मूठ बांधणी भोर - भोर महाड रस्त्यावरील कोंढरीचे सरपंच अजित...
Read moreDetails