दिशाभूल -भोरला जिल्हा नियोजनातून आलेल्या विकास कामांबाबत जनतेची दिशाभूल, कामे कोणी मंजूर करून आणली आणि कोण श्रेय घेतय ? पत्रकार परिषदेत रणजीत शिवतरे यांचा आमदार थोपटेंवर हल्लाबोल.
भोर : जिल्हा वार्षिक योजना(जिल्हा नियोजन)सन २०२३-२४ महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध विकास कामे पुणे जिल्हा पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या...
Read moreDetails








