Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके 1 day ago
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 2 days ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 2 days ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 3 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 4 days ago
Next
Prev
Home भोर

Maratha Arakshan : निगडे ता.भोर येथील मराठा बांधवांचा मतदानावर बहिष्कार राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंद

by Team Rajgad Publication
October 25, 2023
0
SHARES
440
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राजगड न्युज नेटवर्क

भोर : पुणे सातारा महामार्गावरील निगडे ता. भोर येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे. तालुक्यातील पहिलेच गाव असून पंचक्रोशीत या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.येथून पुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फिरू देणार नसल्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.

You might also like

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

निगडे ता. भोर सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून त्यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत. आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या युवकांतर्फे यावेळी व्यक्‍त करण्यात आले.

निगडे गावातील सकल मराठा समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला असून आम्ही भोर तालुक्‍यातील सर्व सकल समाज मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन करणार आहोत. आमच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या असून, येथून पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्वांबरोबर असणार व मराठा आरक्षणाचा लढा आम्ही लढवण्यासाठी सज्ज आहोत

पूर्वीचा आणि आत्ताचा मराठा समाज यामध्ये खूप बदल झाला असून आज नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज आहे. पूर्वी समाजामध्ये गरज नव्हती. पण आता ती गरज महत्वाची आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे

सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार असा मोठा फलक एसटी बस स्थानकासमोर लावण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025
ताज्या बातम्या

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025
 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे 
भोर

 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे 

June 19, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोरला न्यायालयात योगदिन उत्साहात साजरा ; भोर तालुक्यातही ठिकठिकाणी योगदिनानिमीत्त योगासने व योग प्रात्यक्षिके

June 22, 2025
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.