Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

इंदापूरः एसबी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चालू वर्षात ७०० विद्यार्थ्यांचा टप्पा केला पार

८०० पेक्षा अधिक मुलांना राहण्याची सुविधा

by SBPRNL
September 16, 2024
इंदापूरः एसबी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चालू वर्षात ७०० विद्यार्थ्यांचा टप्पा केला पार

You might also like

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

इंदापूर: सचिन आरडे

शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचलित वनगळी (ता. इंदापूर) येथील एस. बी. पाटील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा व एमसीए अभ्यासक्रमासाठी चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी विद्यार्थी प्रवेशाचा 700 चा टप्पा केला आहे. यामुळे एसबी पाटील महाविद्यालयाने शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रात्यक्षिकांवरती आधारित ज्ञान व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या माध्यमातून उच्चतम पगाराची नोकरी उपलब्ध करून देणे हे संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांना उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात सर्वोत्तम शिक्षण सोयी सुविधा निर्माण करू दिल्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या संस्थेने जागतिक व्यासपीठ मिळववून दिले आहे.

एसबी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सन 2009 पासून सुरू झाले. सध्या या महाविद्यालयामध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेले आहेत. या महाविद्यालयामध्ये कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, माहिती तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रम शिकवले जात आहेत.
या महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदे (नॅक) कडून अ श्रेणी प्राप्त झाली आहे. या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, डिप्लोमा, एमसीएचे हजारो विद्यार्थी सध्या देश व परदेशात नामांकित कंपन्यांमध्ये उच्चपदावर काम करीत आहेत.

सदरच्या कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सचिव भाग्यश्री पाटील, उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे, विश्वस्त राजवर्धन पाटील यांनी प्राचार्य, ॲकडमिक डीन, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
डी फार्म, बी फार्म अभ्यासक्रमाची सुविधा शैक्षणिक वर्ष 2021 22 पासून या संस्थेने औषध निर्माण शास्त्रामधील डिप्लोमा व डिग्री अर्थात डी फार्म, बी फार्म याचे देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा, उत्तम शिक्षण देण्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे. याचा देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या गुणवत्तेसाठी उपयोग करून घ्यावा, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Tags: eductionharshvardhanpatilindapursbpatil
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू
इंदापूर

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

December 9, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान
इंदापूर

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

October 25, 2024
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार
इंदापूर

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

October 25, 2024
बारामतीमध्ये ‘पंचशक्ती अभियान’ राबविले जाणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती, ‘असे’ आहे पंचशक्ती अभियान
इंदापूर

११ जागांवर पेच कायम…अजित पवारांनी दिली ‘ही’ माहिती; महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रवादीला साथ, आगामी काळात महायुतीसोबत काम करणार

October 25, 2024
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार
इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार

October 24, 2024
आमदारकीची उमेदवारीः अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग; अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदार संघात जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’
ताज्या बातम्या

आमदारकीची उमेदवारीः अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग; अर्ज दाखल करण्यापूर्वी मतदार संघात जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’

October 24, 2024
Next Post
भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

भोरमध्ये गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी अकरा जणांना एक दिवसाची हद्दपार नोटीस

ताज्या बातम्या

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group