भोर नगरपालिकेची निवडणूक — फक्त टीका-टिप्पणीवर भर; विकासाचा व्हिजन शून्य ,कोणाला येतो गोळीबाराचा आवाज तर कोणाला दिसते उमेदवारांची प्रतिमा
भोर : भोर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून प्रचारमोहीम वेगाने पुढे सरकत आहे. मात्र,...









