Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

हडपसर परिसरात टोळक्याने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार; कारण होते ‘कुत्ता है’ डीपी ठेवल्याचा राग

by SBPRNL
December 6, 2024
हडपसर परिसरात टोळक्याने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार; कारण होते ‘कुत्ता है’ डीपी ठेवल्याचा राग

पुणेः शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये अल्यवयींनाचे प्रमाण असल्याचे दिसते. फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करत कोयत्याने वार करुन दहशत माजविण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसते. दि. ४ डिसेंबरच्या रात्री अशीच एक घटना हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तु कुत्ता है असा डीपी ठेवल्याच्या रागातून एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनेत तरुण गंभीर झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उचपार सुरू आहेत.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणी समीर इक्बाल शेख (वय १९ रा. गल्ली नंबर 28, सय्यदनगर, महमंदवाडी रोड, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरीफ उर्फ तालीम आसमहंमद (वय २३), साहिल खान (वय २०), टप्पू खान (वय १९), आयान आरीफ शेख (वय १९), गुलाम गौसखान (वय २२, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे. घटनेनंतर या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयते घेऊन दुचाकीवरुन पसार झाले.

डीपी ठेवल्याचा राग झाला अनावर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास समीर व त्याचा मित्र आयान इरफान शेख, अस्लम, फरदिन हे गल्ली नंबर 28 येथे बोलत थांबले होते. यावेळी मुख्य आरोपी तालीमसह त्याचे साथीदार टोळके तेथे आले. तालीमचे आणि तक्रारदार याच्यांत एका मित्राचे पूर्वीपासुनचे वाद होते. तसेच वॉट्सअ‍ॅपवर समीरने तु कुत्ता है असा डीपी ठेवल्याचा राग मनात होता. त्यातून तालीम आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने समीर शेखवर सपासप वार करुन त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील केली.

गुन्हा दाखल झालेल्या संशियत आरोपींपैकी गुलाम गौस खान व आयान आरीफ शेख यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

Tags: hadapsarpolicepunecrimenewsrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
शिक्रापूरः बिडी ओढताना लुंगिला लागली आग; घटनेत ८५ वर्षीय जेष्ठाचा मृत्यू

शिक्रापूरः बिडी ओढताना लुंगिला लागली आग; घटनेत ८५ वर्षीय जेष्ठाचा मृत्यू

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group