Wednesday, June 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

२ वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनचा शेवटः किरकोळ वादातून त्याने केली तिची गळा दाबून हत्या, संशयित आरोपी प्रियकराचा शोध सुरू

चिंचवडमधील घटनाः आधी केली हत्या मग मृतदेह ठेवला रिक्षात

by SBPRNL
September 11, 2024
२ वर्षांच्या लिव्ह इन रिलेशनचा शेवटः किरकोळ वादातून त्याने केली तिची गळा दाबून हत्या, संशयित आरोपी प्रियकराचा शोध सुरू

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पिंपरीः चिंचवड शहरात धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने किरकोळ झालेल्या वादातून प्रेयसीची गळा आवळून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदर घटना ही मंगळावारी रात्री बारा ते पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान हत्या करणारा प्रेयकर फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमध्ये प्रियकरासोबत मयत प्रेयसीचा वाद झाला होता. या वादातून प्रियकराने प्रियसिचा गळा आवळून तिची हत्या केली आहे. तसेच मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाला आहे. ही घटना रात्री बारा ते पहाटे तीनच्या दरम्यान घडली असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. शिवानी सुपेकर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर संशयित प्रियकर विनायक आवळे असे प्रियकराचे नाव आहे. हे दोघे गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्रित राहत होते.

मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. याच वादाच्या रागातून विनायकने शिवानीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह रिक्षात ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा लावली. सदर घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. आरोपी प्रियकर हा रिक्षा चालक असून, तो फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली.

Tags: crimenewsmurdercasepimparichinchwadrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरचे राजकारणः जनता आजही थोपटे परिवारासोबत? संग्राम थोपटे चौथ्यांदा विधानसभेत जाणार?; ‘ही’ आहेत कारणं

भोरचे राजकारणः जनता आजही थोपटे परिवारासोबत? संग्राम थोपटे चौथ्यांदा विधानसभेत जाणार?; 'ही' आहेत कारणं

ताज्या बातम्या

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ

June 16, 2026
मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group