राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

पर्यटनः वरंधा आणि नीरा देवघर येथील धबधब्यांवर ‘सेल्फी पॅाईंट’; शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूरी

भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाच्या नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. यामुळे...

Read moreDetails

Koyata Attak: धांगवडीतील नामांकित विद्यालयाच्या आवारात तरुणावर कोयत्याने हल्ला, एक जखमी

भोर: धांगवडी ता.भोर येथील नामांकित विद्यालय जवळ शुक्रवारी दुपारी दोन जणांमध्ये झालेल्या भांडणात एकाला कोयत्याने मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. जखमी युवकाने आरोपीविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा...

Read moreDetails

काळाचा घाला: भोरमधील वेळवंड येथील तीन म्हशींचा विजेच्या धक्क्यात मृत्यू

भोर: वेळवंड येथील एका रानात चरण्यासाठी जनावरे गेली होती. सध्या पाऊस आणि वाऱ्याच्या वेगामुळे त्या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्या होत्या या तारांमधून जनावरांना विजेचा धक्का बसून या घटनेत...

Read moreDetails

भोर विधानसभेत प्रश्नांचा विळखा कायम; निवडणुका आल्या की, आश्वासनांचे दाखविले जाते ‘गाजर’

भोरः भाग ३ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड...

Read moreDetails

उल्लेखनीय : श्रीलंकेत डॉ. प्रसन्न देशमुख यांच्या ग्रंथाचे प्रकाशन, मानवी संसाधन विकासावर भर

भोर : राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालय, भोर येथील प्राचार्य डॉ. प्रसन्न देशमुख यांचे लिहिलेले पुस्तक "इंटरनॅशल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट न्यू टेक्नॉलॉजी अँड टेक्निक्स" याचे आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे प्रकाशन श्रीलंकेत भव्यदिव्यरीत्या...

Read moreDetails

जनजागृतीः छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात सर्पांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भोरः  अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोशिएशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॅालेज धांगवडी येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या...

Read moreDetails

भोरः शासनाची फसवणूक? पळसोशीच्या पोलीस पाटलाचा शाळा सोडल्याचा दाखला बोगस?

भोर: तालुक्यातील पळसोशी गावचे पोलीस पाटील मंगल नामदेव म्हस्के यांनी २०१० मध्ये झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यावेळेस शैक्षणिक अर्हता अट दहावी पासची होती. त्यावेळेस त्यांनी अर्जासोबत...

Read moreDetails

सत्ताधारी VS विरोधक यांच्या नाकर्तेपणामुळे भोर विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटला

भोरः भाग २ राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने विविध पक्षांची उमेदवारांसर्भात चाचपणी सुरु झाली असल्याचे पाहिला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधान क्षेत्रामध्ये भोर, वेल्हा (राजगड), मुळशी या...

Read moreDetails

भोरः सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्य सरकारला लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी

भोरः राज्यात सध्या हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवूण त्यांच्यावर अत्याचार करुन निर्घणपणे त्यांची हत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. लव्ह जिहादने गंभीर स्वरुप...

Read moreDetails

भोरः हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा

भोर:  हिंदूवर झालेल्या अत्याचार विरोधात आणि देशात हिंदू मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भोरमध्ये हिंदू संघटनांचा निषेध मोर्चा काढण्यात आला. मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाताखाली या हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते....

Read moreDetails
Page 60 of 67 1 59 60 61 67

Add New Playlist

error: Content is protected !!