राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

Bhor Breaking भोरला किरण दगडेपाटील यांचा दिवाळी फराळ किराणा साहित्य किट मिळण्यासाठी उसळली तुफान गर्दी.

दगडेपाटील मागील नऊ वर्षे राबवित आहे हा समाजपयोगी उपक्रम गेल्या ९ वर्षांपासून अखंडपणे कोथरूड - बावधन मध्ये सुरु असलेला दिवाळी फराळ साहित्य वाटप हा समाजपयोगी उपक्रम आता भोर-मुळशी-राजगड मधील नागरिकांसाठी...

Read moreDetails

भोर:-जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त वनवासी कल्याण आश्रमात जीवनावश्यक साहित्य व मूकबधिर विद्यालयात फळे वाटप

फार्मासिस्ट औषधे विक्रेते नसुन समाजाचे आरोग्य मित्र २५ सप्टेंबर हा दिवस सर्वत्र जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने भोर तालुका केमिस्ट फार्मासिस्ट असोसिएशन तर्फे बुधवार (दि.२५) हा...

Read moreDetails

बैठकः भोर विधानसभा क्षेत्रातील प्रस्तावित विकास कामांचा आमदार संग्राम थोपटेंनी घेतला आढावा; कामे तात्काळ मार्गी लावण्याची केली मागणी

पुणेः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांसर्दभात बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी प्रस्तावित विकास कामांचा आढावा सकारात्मक चर्चा करुन कामे...

Read moreDetails

नसरापूरः तुम्ही १०० रुपयाच्या नोटेला सोन्याचा स्पर्श करा, तुमच्या दुकानामध्ये लक्ष्मी येईल; थाप मारून अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी केली लंपास

नसरापूरः येथील एका किराणा मालाच्या दुकानात येवून दोन अज्ञातांनी दुकानातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करुन अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. सदर घटना २३ सप्टेंबर...

Read moreDetails

राजगड सहकारी साखर कारखान्याची ‘या’ दिवशी पार पडणार अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा; मा. मंत्री अनंतराव थोपटे, आ. संग्राम थोपटे यांची असणार प्रमुख उपस्थिती

भोरः राजगड सहकारी साखर कारखान्याची २०२३-२४ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे संस्थापक मा. मंत्री अनंतराव थोपटे तसेच तालक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये...

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर,...

Read moreDetails

भोर :जुन्या भांडणातून एकास लोखंडी रॅाडने जबरी मारहाण; राजगड पोलिसांत तक्रार दाखल

भोर : येथील कोंढणपूर ते बांडेवाडी रस्त्यावर बांडेवाडी (श्रीरामनगर) गावच्या हद्दीतील बांधकाम चालू असलेल्या मंगल कार्यालयासमोर २० सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी...

Read moreDetails

शेती विषयक -भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे बांबू लागवडीसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), एस.के.ऑरगॅनिक फार्म व प्रबोध उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू प्रशिक्षण शिबीराचे आयोजन भोर तालुक्यातील बारे खुर्द येथे जागतिक बांबू दिनानिमित्त...

Read moreDetails

आजपासून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनाचा शुभारंभ; आमदार संग्राम थोपटे यांच्या गावभेट दौऱ्याला वेल्हा तालुक्यातील गावांपासून सुरुवात

भोरः भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनच्या अनुषंगाने भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून या दौऱ्याला सुरुवात...

Read moreDetails

मान्सून परतीचा-भोरला मुसळधार पावसाने नागरीकांची दैना, आठवडे बाजारात पाणी साचल्याने तरकारी भाजीपाला व्यावसायिकांची तारांबळ

भोर : मागील दोन दिवसापासून भोर तालुक्यात अवकाळी मुसळधार पावसाने थैमान घातले असून आज मंगळवार (दि.२४) दुपारनंतर आलेल्या मुसळधार पावसाने भोरकरांना झोडपून काढले. मंगळवारचा दिवस आठवडे बाजार असल्याने तालुक्यातील व...

Read moreDetails
Page 50 of 67 1 49 50 51 67

Add New Playlist

error: Content is protected !!