राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

स्तुत्य उपक्रमः भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तरंगत्या दवाखान्यामार्फत मिळणार वैद्यकीय सेवा

भोर:  वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी भोर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ तरंगत्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबिण्यात येत...

Read moreDetails

कौतुकास्पद : नवसह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीला नॅककडून ‘अ’ दर्जा प्राप्त

नसरापूर : येथील नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाला नॅककडून 'अ' दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. पोपटराव सुके यांनी दिली. नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाची नुकतीच...

Read moreDetails

Bhor Breaking महुडेत एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली, चाळीसहून अधिक प्रवासी जखमी,सरकारी दवाखान्यात जखमींवर उपचार सुरू

महुडेकडुन भोरला येणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येणा-या एम- एच- ०६ -एस ८२८९ या एसटी बसला महुडे येथील भानुसदरा येथे एसटी बस रस्त्याच्या...

Read moreDetails

भोरःमहुडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात

भोरः महूडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या भोर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या...

Read moreDetails

तडजोड-भोरला राष्ट्रीय लोक अदालतीतमध्ये ८० प्रकरणे निकाली,४ लाख ६२ हजारांची वसुली

लोकअदालतीमुळे होतोय न्यायव्यवस्थेवरील भार कमी न्यायालयात प्रलंबित असलेले खटले,वाद विवाद, सामंजस्याने तडजोड करून प्रभावीपणे निकाली काढले जातात.अशाच झालेल्या लोकअदालतीत म्हणजेच लोक न्यायालयात भोरला ८० प्रकरणे निकाली काढत ,४ लाख ६२...

Read moreDetails

अभिमानास्पदः खेड-शिवापूरची कन्या ईश्वरी अवसरेची १९ वर्षांखालील महिला क्रिकेट कर्णधार पदी निवड

खेड शिवापूरः दत्तात्रय कोंडे बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील टी-२० करंडक स्पर्धेसाठी महिला संघाची निवड करण्यात आली असून, महिला संघाचे नेतृत्व अर्थात कर्णधार होण्याचे भाग्य शिवगंगा खोऱ्याचे भूषण खेड-शिवापूर...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गवरील शिवरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा; उड्डाणपुलाच्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी, प्रवाशांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ

नसरापूरः विशाल शिंदे पुणे-सातारा महामार्गावर शिवरे व खेड-शिवापूर येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी येथे निर्माण होऊन वाहनाच्या लांब रांगा...

Read moreDetails

ओळख पटू नये म्हणून बिअर बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची डीव्हीआरच चोरट्यांनी केली लंपास; राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये ४ लाख १० हजारांची चोरी

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाखाची रोख रक्कम व १० हजार...

Read moreDetails

Breaking News: राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मध्यविक्री दुकानात चोरी; चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून ४ लाख रक्कम केली लंपास

नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावरील (pune-satara highway) राजगड पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या मधुशाला बिअर अॅन्ड वाईन शॅाप नावाच्या मध्यविक्रीच्या दुकानाचे शटर लोखंडी रॅाडच्या साह्याने तोडून ४ लाख रुपयांची रोख रोकड चोरट्यांनी लंपास...

Read moreDetails

हॅाटेलचे लॅाजिंग नावावर करुन दे, म्हणत पुतण्याने काकाचा गळा दाबून जिवे मारण्याचा केला प्रयन्न; भांडणात मुली पडल्या नाहीतर……..

भोरः  राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक नामांकित हॅाटेल आहे. सदर हॅाटेलचे लॉजिग नावावर करु दे, असे म्हणत पुतण्याने काकाला धमकी देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या...

Read moreDetails
Page 48 of 67 1 47 48 49 67

Add New Playlist

error: Content is protected !!