राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

वेळवंड खोऱ्यात पहाटे भात कापणीला पसंती ; रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी भात खाचरे मोकळी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

भोर : तालुक्याच्या पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यात सध्या भात कापणीला वेग आला असून सकाळी भल्या पहाटे शेतकरी भात कापणीला पसंती देत असल्याचे चित्र आहे. तसेच मोकळी झालेली भात खाचरे रब्बी हंगामातील...

Read moreDetails

Bhor- पदमावतीनगरकर नागरिकांना कचऱ्याचा व दुर्गंधीचा नाहक त्रास, नगरसेवक – नगर प्रशासन निवडणूक कार्यक्रमात व्यस्त ; नागरिकांकडे मात्र दुर्लक्ष.

रस्त्याच्या कडेला कार्यक्रमातील शिल्लक अन्न, हॉटेल,हॉस्पिटल, घरगुती,मांस मच्छी व्यावसायिक दारांचा कचरा ढीग, महिलांसह लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. भोर शहरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने एसटी बस स्थानक ते पद्मावती नगर पर्यंत...

Read moreDetails

पक्षप्रवेश -भोर शहरात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार, भोर शहर उपाध्यक्ष विशाल तुंगतकर आणि मिथुन तुंगतकर कॉंग्रेस पक्षात

आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन निर्णय भोर - एका पाठोपाठ एक एक दिवस जसजसा पुढे जात आहे तसतसा हळुहळू भोर  विधानसभेचा रणसंग्राम रंगतदार होत चाललेला आहे ‌. काँग्रेस...

Read moreDetails

संग्राम थोपटेंकडून मांडेकर, कोंडे आणि दगडे यांच्यावर टीकेची झोड; कोंडेंना पक्षश्रेष्ठींनी जागा दाखवली, मांडेकर शेवटी ‘आयात’ उमेदवार, दगडे प्रलोभने दाखवण्यात अग्रेसर 

भोरः भोर विधानसभा क्षेत्रातील पुणे-सातारा महामार्गालतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भेट दिली. यानंतर थोपटे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी थोपटे यांनी युतीचे उमेदवार शंकर मांडेकर,...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गलतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना संग्राम थोपटे यांनी दिली भेट; विकास कामे मार्गी लावण्याचा केला प्रमाणिक प्रयत्नः संग्राम थोपटे

भोरः भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी पुणे-सातारा महामार्गालगतच्या पूर्व पट्ट्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील मुख्यत: वीर प्रकल्पग्रस्त बाधित गावांना १८ नागरी सुविधा अंतर्गत मोठ्या प्रमाणावर...

Read moreDetails

गावभेट दौराः संधी दिल्यास मतदार संघाला वेगळ्या उंचीवर नेणारः शंकर मांडेकर यांची मतदारांना आर्त हाक; दुर्लक्ष केल्यामुळेच मतदार संघात मूलभूत सुविधांचा अभावः मांडेकर

मुळशी:  सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता असून, तळागाळातील लोकांपर्यंत माझा संपर्क आहे. गेल्या १५ वर्षांपासून तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे रोजागार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या मूलभूत सुविधांसाठी...

Read moreDetails

मनसेच्या इंजिनाची धावायला सुरूवातः राज ठाकरे यांच्या सभेत, ”साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हा..!” चा बोर्ड झळकताच, राज ठाकरे यांनी दिलं ‘हे’ उत्तर

गुहागरः निवडणुकीच्या आखाड्यात मनसेच्या इंजिनाने धावायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे विविध ठिकाणी सभा घेत असून, सभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. गुहागर येथे राज ठाकरे...

Read moreDetails

आढावा बैठकः युतीचे उमेदवार शंकर मांडेकरांसाठी ‘एकदिलाने’ काम करण्याचा निर्धार; प्रस्थापितांना जनता कंटाळलीः शिवसेना (शिंदे) टीकास्त्र

भोरः येथील गोवर्धन मंगल कार्यालयात शिवसेना(शिंदे) पक्षाच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या आढावा  बैठकीत महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारी मिळालेले शंकर...

Read moreDetails

भोर विधानसभेत अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांना नागरिकांकडून पसंती; कोंडे समर्थकांकडून प्रचारयंत्रणेची रणनिती आखण्यास सुरूवात

भोरः भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचाराला तालुक्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रदिसाद मिळत आहे. शिवसेना (शिंदे) तिकीट कापल्याने नाराज झालेल्या कोंडे यांनी बंडखोरीचे निशाण फडकवित अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा...

Read moreDetails

विधानसभा रणधुमाळी – ही सभा नसून माझ्या कुटुंबाची भेट आहे, येथे आलेला प्रत्येकजण मला आशिर्वाद देण्यासाठी आला आहे – किरण दगडे

भोर - भोर ,वेल्हा, मुळशी हा मतदारसंघ नसुन हे माझे कुटुंब आहे हि सभा नसून माझ्या कुटुंबाची भेट आहे, येथे आलेला प्रत्येकजण मला आशिर्वाद देण्यासाठी आला आहे, कोणत्याही अपेक्षेने आला...

Read moreDetails
Page 34 of 67 1 33 34 35 67

Add New Playlist

error: Content is protected !!