हॅलो, माझ्या जीवाला धोका आहे; पुणे पोलिसांची उडाली धावपळ, पण कॅाल निघाला खोटा: नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी
पुणेः दहिहंडी उत्सवादरम्यान एका मोबाईल नंबरवरुन पोलीस कंट्रोल रुममध्ये कॅाल आला आणि संबधित व्यक्तीकडून कमला नेहरु रुग्णालयाजवळ एकटा असून, ३० ते ३० लोक तलवार घेऊन फिरत असून, त्यांच्याजवळ दारुच्या बॅाटल आहेत....
Read moreDetails
