जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट
जेजुरीः श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने खंडोबा गडावरील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.फराळ वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या हस्ते संपन्न...
Read moreDetails









