Rajgad Publication Pvt.Ltd

दौंड

कामगिरीः दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये तब्बल ११ लाखांचा अवैध गुटखा जप्त; यवत पोलिसांची मोठी कारवाई

पाटसः येथील वरवंडमधील एका घरात यवत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ११ लाख २ हजार ६४० रुपयांचा अवैध गुटखा मिळून आला आहे. खोलीत पोतीच्या पोतीमध्ये अवैध गुटखा ठेवण्यात आला होता. या प्रकरणी...

Read moreDetails

दौंडः येथील राहू परिसरात बिबट्याचा हैदोस; नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील काही भागात आणि राहू येथील परिसरात बिबट्याचा हैदोस वाढल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. राहु (ता.दौंड) येथील महेंद्र बंडोपंत माकर यांच्या गोठ्यातील एक बकरे शनिवारी...

Read moreDetails

घवघवीत यशः न्यू इंग्लिश स्कूल पारगांवच्या ६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पारगांव ता. दौंड जि. पुणे. विद्यालयातील विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती या क्रीडा प्रकारात विद्यालतील एकूण ६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा...

Read moreDetails

पारगांवः विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे शिंदेवाडी शाळेत ऑगस्ट महिन्याची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यात आली. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात एक शिक्षण परिषद घेण्यात येते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आणि उपक्रमांबाबत चर्चा होते....

Read moreDetails

कौतुकास्पदः सख्या बहिण-भावाची युथ एशियन चॅम्पियनशिप धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे धायगुडे वाडी (ता. दौंड) येथील आदित्य ज्ञानदेव गडधे आणि ज्ञानेश्वरी ज्ञानदेव गडदे या बहीण भावांची एकाच वेळी धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. युथ एशियन...

Read moreDetails

पारगांवः न्यू इंग्लिश स्कूलला माझी विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात

पारगांवः येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल महाविद्यालय असून, या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवलेले आहेत. कोण अधिकारी तर कोण एखाद्या चांगल्या पदावर कार्यरत आहे. या विद्यालयासाठी आपले ऋण...

Read moreDetails

पारगांवः मुख्य चौकातील महामार्गाची दुरावस्था; जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिकांचे होताहेत प्रचंड हाल

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील पारगांव येथील नाव्हरा ते चौफुला महामार्गावरील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण गेली अनेक महिने पारगांव येथून...

Read moreDetails

पारगांवः ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू, चौफुला-केडगाव महामार्गावरील अपघात

पारगांव: धनाजी ताकवणे चौफुला-केडगाव महामार्गावर गुरुवारी (दि. २२) रात्री ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एका दुचाकीस्वार युवकाला जीव गमवावा लागला असल्याची घटना घडली आहे. हा अपघात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. नितीन गोपाल...

Read moreDetails

Breking News : शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना:शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनीशी व्हाट्सअपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अश्लील चाळे

दौंड :तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी मोबाईलवरती व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करीत असल्याचे विद्यार्थिनीने पालकांच्या लक्षात आणून दिल्याने संतप्त पालकाने शिक्षकाला बुधवारी (...

Read moreDetails

यवतः राहुल अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार २०२४ पुरस्कार प्रदान

पारगांव: प्रतिनिधी धनाजी ताकवणे यवत येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकार...

Read moreDetails
Page 3 of 4 1 2 3 4

Add New Playlist

error: Content is protected !!