राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

वारे विधानसभेचे – जनतेच्या सेवेसाठी आणि भोर वेल्हा मुळशीच्या विकासासाठी किरण दगडेपाटील भरणार २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज.

लोकांच्या आग्रहाखातर , परिवर्तनासाठी विधानसभा अर्ज भरणार-  किरण दगडेपाटील भोरला सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असुन उद्या मंगळवार दि .२२ तारखेपासून विधानसभा नामनिर्देशन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे ....

Read moreDetails

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

राजगडः राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास...

Read moreDetails

Bhor- रस्ता सुरक्षिततेसाठी स्वयंशिस्त हाच एकमेव पर्याय,भोरला प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा अभियानातुन जनजागृती व नेत्र तपासणी शिबिर

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांचा अनोखा उपक्रम नेत्र तपासणी शिबिरात १२५ जणांची तपासणी भोर - प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली‌ रस्ता सुरक्षा अभियान आणि डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटीना...

Read moreDetails

वारे निवडणुकीचेः उमेदवार कोणीही असो काम ‘एकदिलाने’ करणार; भोर महायुतीच्या पत्रकार परिषदेत निर्धार

भोरः  नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या २ वर्षांतील महायुतीचे रिपोर्टाकार्ड सर्वांसमोर मांडले. याच धरतीवर भोर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या...

Read moreDetails

आघाडीत बिघाडी? उद्धव सेनेचे स्वःबळाची तयारी? उद्धव सेनेचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती

मुंबईः महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे मात्र, त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही. कालच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे...

Read moreDetails

चिंचवडः राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते बंडखोरीचे निशाण फडकविण्याच्या तयारीत; विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप

चिंचवडः भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे. या चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता महायुतीमधील नेते नाराज झाले असल्याची माहिती मिळत...

Read moreDetails

संवाद मेळावाः आमदार संग्राम थोपटेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’; ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची केली घोषणा

भोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील...

Read moreDetails

Breaking Pune Metro: मंडई मेट्रो स्टेशनला लागली आग

पुणे: आज मध्यरात्रीच्या सुमारास मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचा दुर्दैवी घटना घडली आहे. आगीची बातमी समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच फायर गाड्यांच्या माध्यमातून आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले...

Read moreDetails

सन्मान: भव्य दिव्य वारकरी सन्मान सोहळ्यात ३५० वारकरी राजगड भूषण पुरस्काराने सन्मानित

भोर: भोरेश्वर लॉन्स, भोरेश्वरनगर येथे राजगड भूषण - २०२४ भव्य वारकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.मारुती महाराज बदक, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दसवडकर आणि वारकरी...

Read moreDetails

नाराजी उघडः पर्वती मतदार संघातून माधूरी मिसाळ यांना पुन्हा संधी; श्रीनाथ भिमाले यांची नाराजी, दोन दिवसांत ‘स्पष्ट’ भूमिका घेणारः भिमाले

पुणेः भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदार संंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. यामुळे याच मतदार संघातून पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे...

Read moreDetails
Page 57 of 120 1 56 57 58 120

Add New Playlist

error: Content is protected !!